२०११ च्या जनगणनेनुसार आमगांवची लोकसंख्या २१८५ आहे,अच्छाड २७७० आणि ठाकरपाडा १२७८ एवढी आहे, (एकूण लोकसंख्या ६२३३).आमगांवमध्ये एकूण १२२० कुटुंबे आहेत .आमगांव-अच्छाड चे पिनकोड ४०१६०६ आहे.
आमगांव ग्रुप ग्रामपंचायत, पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात येते जे वारली संस्कृती आणि वारली चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे, जिथे एकूण पुरुषांची संख्या १०७४ आणि महिलांची संख्या ११११ आहे.