२०११ च्या जनगणनेनुसार आमगांवची लोकसंख्या २१८५ आहे,अच्छाड २७७० आणि ठाकरपाडा १२७८ एवढी आहे, (एकूण लोकसंख्या ६२३३). आमगांवमध्ये एकूण १२२० कुटुंबे आहेत .आमगांवचे पिनकोड ४०१६०६ आहे.
आमगांव ग्रुप ग्रामपंचायत, पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात येते. जिथे एकूण पुरुषांची संख्या १०७४ आणि महिलांची संख्या ११११ आहे.