ग्रुप ग्रामपंचायत आमगांव -अच्छाड

२०११ च्या जनगणनेनुसार आमगांवची लोकसंख्या २१८५ आहे,अच्छाड २७७० आणि ठाकरपाडा १२७८ एवढी आहे, (एकूण लोकसंख्या ६२३३).आमगांवमध्ये एकूण १२२० कुटुंबे आहेत .आमगांव-अच्छाड चे पिनकोड ४०१६०६ आहे.
आमगांव ग्रुप ग्रामपंचायत, पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात येते जे वारली संस्कृती  आणि वारली चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे, जिथे एकूण पुरुषांची संख्या १०७४ आणि महिलांची संख्या ११११ आहे.

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
६२३३
पुरुष लोकसंख्या
१०७४
महिला लोकसंख्या
११११ 
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
३६५
अनुसूचित जाती (SC %)
 
अनुसूचित जमाती (ST %)
 
विशेष दुर्बल आदिवासी गट (PVTG) लोकसंख्या
 
लिंग गुणोत्तर (प्रति १००० पुरुषांमागे महिला)
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)होय१ होय
उपकेंद्र (Sub Center)नाही नाही 
अंगणवाडीहोय१२ होय
प्राथमिक शाळाहोय७ होय
माध्यमिक शाळाहोय१ होय
उच्च माध्यमिक शाळानाही नाही 
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही नाही 
समुदाय भवन (Community Hall)होय४ होय
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय३ होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय५ होय
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय२ होय
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय१ होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत आमगांव -अच्छाड

बँकेचे नाव : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड

शाखेचे नाव: आमगांव  शाखा

अकाउंट नंबर : ०१०८००३०००००७९७ 

आई एफ एस सी कोड :TDCB0000108

पत्ता : ग्रामपंचायत आमगांव
ता. – तलासरी , जि. – पालघर ( ४०१६०६ )